सर्वात मोठा दिलासा...जिल्ह्यात नवीन बाधित शंभरच्या आत...

 सर्वात मोठा दिलासा...जिल्ह्यात नवीन बाधित शंभरच्या आत...



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 88 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 8 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 10

अकोले - 4

राहुरी - 2

श्रीरामपूर - 5

नगर शहर मनपा - 8 

पारनेर - 7

पाथर्डी - 3

नगर ग्रामीण - 3 

नेवासा - 5

कर्जत - 2

राहाता - 11

श्रीगोंदा - 17

कोपरगाव - 2

शेवगाव - 3

जामखेड -  0

भिंगार छावणी मंडळ - 3

इतर जिल्हा - 3

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 38, खासगी प्रयोगशाळेत 37 तर अँटीजेन चाचणीत एकूण 13 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post