जिल्हा रूग्णालय अग्नीतांडव...मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी...

 


जिल्हा रूग्णालय अग्नीतांडव...मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी...कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणीमुंबई :अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या गंभीर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.  अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पटोले यांनी व्टिट करून या दुर्देवी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post