जिल्हा परिषदेचा वरीष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

जिल्हा परिषदेचा वरीष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात
 आरोपी  लोकसेवक :- श्री. संपत नारायण गीते  वय - 53 वर्ष, वरिष्ठ सहाय्यक जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक ) औरंगाबाद रा. पहाडे पार्क A फ्लॅट नंबर 10 पृथ्वीराज नगर गादीया विहार शेजारी औरंगाबाद 

 युनिट  - औरंगाबाद तक्रारदार-   पुरुष, वय- 41वर्ष.

लाच मागणी तडजोडी अंती, दिनांक- 16/11/2021  रोजी  5000/-  रुपये 

लाच स्वीकारली दिनांक 17/11/2021, 5000 रुपये

                           

 कारण - यातील तक्रारदार यांच्या शाळेचे   आर टी ई -2 प्रमाणपत्र देण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचेकडे तडजोडी अंती 5000/- रुपये लाचेची मागणी करून पंच साक्षीदार समक्ष लाच रक्कम स्वीकारली


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post