लस घेतल्याचा पुरावा दाखवा...तरच दुकानांत दारु मिळेल...जिल्हाधिकार्‍यांचा मोठा निर्णय.

लस घेतल्याचा पुरावा दाखवा...तरच दुकानांत दारु मिळेल...जिल्हाधिकार्‍यांचा मोठा निर्णयऔरंगाबाद-  औरंगाबादेत मद्यप्रेमींसाठी धक्कादायक बातमी, लस घेतली असेल तरच मिळणार दारू. लस घेतली असेल तरच मिळणार दारू. लसीचा एकही डोस जर झाला नसेल तर सॉरी..! लस घेतली नसेल तर तुम्हाला औरंगाबाद शहर जिल्ह्यात मिळणार नाही दारू. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय. ‘टिव्ही 9’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post