नगर अर्बन बँक निवडणूक...सहकार पॅनलने खाते उघडले एक जागा बिनविरोध

नगर अर्बन बँक निवडणूक, सहकार पॅनलने खाते उघडले एक जागा बिनविरोध
 अहमदनगर- नगर अर्बन बँक संचालक मंडळ निवडणूक मध्ये  विरोधी बँक बचाव पॅनलने महाराष्ट्र बाहेरील मतदार  कार्यक्षत्र संघातून उमेदवार न दिल्याने सत्ताधारी सहकार पॅनलचे उमेदवार दिनेश कटारिया यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post