कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 'इतका' भाव

 नेप्ती उपबाजार  अहमदनगर आजचे गावरान कांदा   बाजारभाव 







कृषी उत्पन्न बाजारसमिती   नेप्ती उपबाजार  अहमदनगर


  आजचे गावरान कांदा   बाजारभाव


दिनांक 8/11/2021  *एकुण कांदा गोणी आवक* =36892


 एकुण कांदा  क्विंटल* =२0291


 कांदा बाजार भाव.                  


1 नंबर=२400ते3400   


2 नंबर=1700ते2400


3 नंबर=850ते1700


4 नंबर=300 ते 850




तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला कांदा नगर बाजार समतीमध्ये विक्रीसाठी आणावा असे  सभापती अभिलाष घिगे उपसभापती संतोष म्हस्के आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post