कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 'इतका' भाव

  नेप्ती उपबाजार  अहमदनगर आजचे गावरान कांदा   बाजारभाव 




कृषी उत्पन्न बाजारसमिती   नेप्ती उपबाजार  अहमदनगर



  आजचे गावरान कांदा   बाजारभाव

दिनांक 22/11/2021  एकुण कांदा गोणी आवक =25237

 एकुण कांदा  क्विंटल =13881

 कांदा बाजार भाव.                  

1 नंबर=2400 ते 3400

2 नंबर=1500 ते 2400

3 नंबर=800 ते 1500

4 नंबर=200ते 800

तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला कांदा नगर बाजार समतीमध्ये विक्रीसाठी आणावा असे  सभापती अभिलाष घिगे उपसभापती संतोष म्हस्के आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post