मंत्री तनपुरे, क्षितीज घुले यांच्यामुळेच कांबी, हातगाव, मुंगी उजळणार...

 मंत्री तनपुरे, क्षितीज घुले यांच्यामुळेच कांबी, हातगाव, मुंगी उजळणार...



नामदार प्राजक्त दादा तनपुरे व मा. क्षितिज भैय्या घुले पाटील यांचे आभार

आज सकाळी हातगाव विद्युत उपकेंद्र या ठिकाणी कांबी, हातगाव, मुंगी या तीन गावच्या वस्तीवरील गेल्या 35 ते 40 वर्षे चा विजेचा प्रश्न मार्गी लागला.आज सर्व तांत्रिक बाबी ची पूर्तता होऊन  उदघाटन झाले.या प्रसंगी श्री राजेंद्र पाटील,राजेन्द्र पा. ढमढेरे,कांबीचे सरपंच नितीश पारनेरे, हातगावचे सरपंच अरुण मातंग,ऍड,भेरे भाऊसाहेब क्षितिज घुले युवा मंच चे मोहित पारनेरे व त्यांचे सहकारी व कांबी,मुंगी हातगाव मधील वस्तीवरील नागरिक त्याच प्रमाणे परिसरातील रा.कांग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.

दिवाळी च्या मुहूर्तावर वाड्या वस्त्या उजळून निघणार आहेत त्यामुळे सर्वजण तनपुरे साहेब व क्षितिज भैय्या यांचे आभार व्यक्त करीत आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post