भाजपा-शिवसेनेची युती...विखेंच्या वक्तव्यावर प्रा.शशिकांत गाडे म्हणाले...

भाजपा-शिवसेनेची युती...विखेंच्या वक्तव्यावर प्रा.शशिकांत गाडे म्हणाले...

 


नगर - शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी  प्रतिक्रिया देत विखे यांचे हे वैयक्तिक मत असून त्याला काहीही अर्थ नसल्याचे सांगितले. शिवसेना कोणत्याही निवडणुका भाजपसोबत लढविणार नाही, असेच पक्षाचे धोरण आहे. पक्षप्रमुख आणि पक्ष निरीक्षकांकडूनही बैठकांमधून वारंवार हेच सांगण्यात येत आहे. आगामी निवडणुकांसाठी त्यानुसारच नियोजनही केलेले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातही शिवसेना भाजपसोबत जाण्याचा विचारही नाही, असे सांगत गाडे यांनी या शक्यतेतील हवा काढून घेतली आहे. मात्र, यानिमित्ताने पारनेरमधील शिवसेना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post