काँग्रेसचे जितेश अंतापूरकर सहाव्या फेरीअखेर 7768 मतांनी आघाडीवर

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर सहाव्या फेरीअखेर 7768 मतांनी आघाडीवर

नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी होत आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 14 टेबलवर 30 फेऱ्यांची ही मतमोजणी होईल. या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालंय. दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान देगलूरचा पुढचा आमदार कोण, हे स्पष्ट होईल.

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर सहाव्या फेरीअखेर 7768 मतांनी आघाडीवर

१.जितेश अंतपुरकर (काँग्रेस)- 4085

२.सुभाष साबणे (भाजप)- 2487

३.डॉ. उत्तम इंगोले (वंचित)- 335

काँग्रेस उमेदवार अंतापूरकर 7768 मतांनी आघाडीवर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post