मनोरुग्णालयातील सुरक्षा रक्षकांची ड्युटीवर असताना दारु पार्टी....व्हिडिओ व्हायरल

मनोरुग्णालयातील सुरक्षा रक्षकांची ड्युटीवर असताना दारु पार्टी....व्हिडिओ व्हायरल

 


नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयातील  सुरक्षा रक्षकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रुग्णालयातील सुरक्षा रक्षक दारू पार्टी करत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनोरुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले सुरक्षारक्षक ड्युटीवर असताना दारू पार्टी करताना दिसत आहे. या घटनेनंतर कामाच्या ठिकाणी दारू पार्टी करणाऱ्या सुरक्षारक्षकांना रुग्णालयाच्या अधीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

व्हिडिओ0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post