जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 109 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 14 बाधितांची भर पडली आहे.


24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 0

अकोले - 11

राहुरी - 3

श्रीरामपूर - 4

नगर शहर मनपा - 14

पारनेर - 5

पाथर्डी -7

नगर ग्रामीण - 4

नेवासा - 7

कर्जत - 2

राहाता - 18

श्रीगोंदा - 10

कोपरगाव - 16

शेवगाव - 5

जामखेड - 3

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 7

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post