जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 115 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 11 बाधितांची भर पडली आहे.






24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

 संगमनेर -13

अकोले -0

राहुरी - 11

श्रीरामपूर - 5

नगर शहर मनपा - 11

पारनेर -3

पाथर्डी - 1

नगर ग्रामीण - 6

नेवासा -12

कर्जत - 6

राहाता - 11

श्रीगोंदा - 12

कोपरगाव - 12

शेवगाव - 1

जामखेड - 1

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -10

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post