जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 90 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 9 बाधितांची भर पडली आहे.




24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

 संगमनेर -6

अकोले -0

राहुरी - 4

श्रीरामपूर - 0

नगर शहर मनपा - 9

पारनेर -6

पाथर्डी - 8

नगर ग्रामीण - 3

नेवासा -4

कर्जत - 2

राहाता - 19

श्रीगोंदा - 5

कोपरगाव - 8

शेवगाव - 6

जामखेड - 0

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -9

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 1


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post