जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 96 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 15 बाधितांची भर पडली आहे.





24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 0

अकोले - 11

राहुरी - 2

श्रीरामपूर - 5

नगर शहर मनपा - 15

पारनेर - 6

पाथर्डी -5

नगर ग्रामीण - 7 

नेवासा - 13

कर्जत - 4

राहाता - 11

श्रीगोंदा - 5

कोपरगाव - 2

शेवगाव - 4

जामखेड -  5

भिंगार छावणी मंडळ - 2

इतर जिल्हा - 4

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post