जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 74 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 9 बाधितांची भर पडली आहे.



24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

 संगमनेर -5

अकोले -1

राहुरी - 8

श्रीरामपूर -4

पारनेर -3

पाथर्डी - 3

नगर ग्रामीण -5

नेवासा -11

कर्जत - 2

राहाता - 14

श्रीगोंदा -3

कोपरगाव - 2

शेवगाव - 0

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -3

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 1


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post