दिलासा कायम...अनेक तालुक्यात दैनंदिन रूग्णसंख्या दहाच्या आत

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 144 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 12 बाधितांची भर पडली आहे.



24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 8

अकोले - 4

राहुरी - 14

श्रीरामपूर - 4

नगर शहर मनपा - 12

पारनेर - 10

पाथर्डी -5

नगर ग्रामीण - 7 

नेवासा - 5

कर्जत - 8

राहाता - 13

श्रीगोंदा - 29

कोपरगाव - 10

शेवगाव - 6

जामखेड -  4

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 5

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post