जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 98 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 14 बाधितांची भर पडली आहे.


24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 2

अकोले - 1

राहुरी - 12

श्रीरामपूर - 7

नगर शहर मनपा -14

पारनेर -4

पाथर्डी -3

नगर ग्रामीण - 2

नेवासा - 3

कर्जत - 12

राहाता - 6

श्रीगोंदा - 13

कोपरगाव - 11

शेवगाव - 5

जामखेड - 1

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -2

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post