जिल्ह्यात नवीन बाधित रूग्णसंख्या ‘साठ’च्या आत...

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 58 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 9 बाधितांची भर पडली आहे.




24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 2

अकोले - 0

राहुरी - 2

श्रीरामपूर - 5

नगर शहर मनपा -9

पारनेर -2

पाथर्डी -1

नगर ग्रामीण - 2

नेवासा - 11

कर्जत - 2

राहाता - 4

श्रीगोंदा - 5

कोपरगाव - 7

शेवगाव - 1

जामखेड - 1

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा -3

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post