जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 80 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 6 बाधितांची भर पडली आहे.








24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

 संगमनेर -1

अकोले -0

राहुरी - 5

श्रीरामपूर - 12

नगर शहर मनपा - 6

पारनेर -1

पाथर्डी - 3

नगर ग्रामीण - 5

नेवासा -7

कर्जत - 8

राहाता - 7

श्रीगोंदा - 7

कोपरगाव - 11

शेवगाव - 2

जामखेड - 2

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 2

मिलिटरी हॉस्पिटल - 1

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post