सिव्हिलमध्ये मयत व जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश....

सिव्हिलमध्ये मयत व जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश....

 


मृत व जखमी रुग्ण नातेवाईकांचा कोव्हिडं वार्ड बाहेर ठिय्या. सिव्हिल सर्जन व जबाबदार व्यक्ती  वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा. जखमींवर तातडीने उपचार करा. मदत जाहीर करा. खा विखे, कर्डीले, आमदार संग्राम जगताप यांच्या समोर केली मागणी.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post