कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 'इतका' भाव

 नेप्ती उपबाजार  अहमदनगर आजचे गावरान कांदा   बाजारभाव 




कृषी उत्पन्न बाजारसमिती   नेप्ती उपबाजार  अहमदनगर



  आजचे गावरान कांदा   बाजारभाव

दिनांक 20/11/2021  एकुण कांदा गोणी आवक =33271

 एकुण कांदा  क्विंटल =18299

 कांदा बाजार भाव.                  

1 नंबर=2000 ते 2500

2 नंबर=1200 ते 2000

3 नंबर=500 ते 1200

4 नंबर=200ते 500

तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला कांदा नगर बाजार समतीमध्ये विक्रीसाठी आणावा असे  सभापती अभिलाष घिगे उपसभापती संतोष म्हस्के आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post