भाजपच्या माजी आमदाराचा शासकीय कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न....नगर जिल्ह्यासह राज्यात खळबळ... व्हिडिओ

 भाजपच्या माजी आमदाराचा शासकीय कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न....नगर जिल्ह्यासह राज्यात खळबळ... व्हिडिओनगर: वीज बिलासाठी शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन लवकरात लवकर जोडून वीज पुन्हा सुरळीत व्हावी व वीज बिल माफ व्हावे या मागणीसाठी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी टोकाला जात महावितरण कंपनीच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी त्यांना या पासून रोखत दोर बाजूला केला
नेवासा एमएससीबी ऑफिस मध्ये मुख्य अभियंता समोर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे नगरसह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post