विधान परिषद निवडणुक...कॉंग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध...भाजपची माघार

विधान परिषद निवडणुक...कॉंग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध...भाजपची माघार

 


कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे. कोल्हापूर विधान परिषदचे भाजपचे उमेदवार अमल महाडीक उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले . अर्ज माघारीसाठी  महाडिक कुटुंबीयांना फोन आला आहे. काँग्रेसचे उमेदवार गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईचीही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे हे देखील बिनविरोध निवडणून येण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post