उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...करोना काळात मला निलेश लंके यांची भीती वाटायची...

 उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...करोना काळात मला निलेश लंके यांची भीती वाटायची...
नगर: गेल्या दिड वर्षापासून कोरोना महामारी काळात जीवावर उदार होऊन आमदार निलेश लंके यांनी महाराष्ट्रातील आमदारांमध्ये एकच नंबर काम केले असून आमदार निलेश लंकेचे काम जगात पोहचले असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहे.

पारनेर तालुक्यातील कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

 तर आमदार निलेश लंके यांची कोरोना काळात मला  भिती वाटत होती. कारण कोरोना काळात कोरोनाबाधिता बरोबर राहणारा खाणारा व औषध उपचार करणारा आमदार आहे.

आमदार निलेश लंके यांच्या ‌‌माध्यमातुन  चांगले नेतृत्व पारनेरला मिळाले असून कोरोना काळातील काम जगात पोहचले आहे या या काळातील काम आदर्श व कौतुकास्पद आहे.

विधानसभेच्या २८८ आमदारांमध्ये एक नंबरचे काम आमदार निलेश लंके यांचे काम एक नंबर आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post