मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची चौकशी

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची चौकशीमुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.

मुख्यमंत्री सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र काल अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post