भाजप आक्रमक....आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडीट करून हकालपट्टी करा


भाजप आक्रमक....आरोग्यमंत्र्यांच्या कामाचंच ॲाडीट करून हकालपट्टी करामुंबई:  भंडारा, विरार, कोल्हापूरच्या घटनेनंतरही सरकारला जाग आली नाही.  नगरच्या सिविल हॅास्पीटलच्या आगीत १० रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला.फायर ॲाडीट केलंय का? यावर श्वेतपत्रिका जारी करा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे ‌

त्या म्हणाल्या की,  राज्यात रूग्णालये मृत्यूचे सापळे बनताहेत. आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडीट करून हकालपट्टी करा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post