नगर रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्या

 अहमदनगर रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्या - इंजि.डी.आर. शेंडगेअहमदनगर जिल्ह्यात जन्म झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श राज्यकारभार करुन जगभर ख्याती मिळवली.त्यांचा आदर्श आज जगभर घेतला जातोय.म्हणून त्यांचे कार्य समाजात पोहोचवण्यासाठी व समस्त महिला वर्गाचा सन्मान करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने अहमदनगर रेल्वे स्थानकाला अहिल्यादेवींचे नाव द्यावे अशी मागणी जिल्ह्यातील जनतेच्या वतीने शेंडगे यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post