दुसऱ्या टि ट्वेंटी सामन्यातही भारताचा मोठा विजय... मालिका जिंकली

 दुसऱ्या टि ट्वेंटी सामन्यातही भारताचा मोठा विजय... मालिका जिंकलीरांची : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेला दुसरा टी-20 सामना भारताने 7 विकेट आणि 14 चेंडू राखून जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 153 धावा केल्या होता. भारताने हे आव्हान अगदी सहज पूर्ण केलं. सलामीवीर रोहित शर्मा (55) आणि के. एल. राहुल (65) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post