नगर जिल्हा रुग्णालय अग्निकांड..तेरावा बळी...

 


नगर: नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या आणखी एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

गोदाबाई पोपट ससाणे वय 70 वर्षे (रा वांगदरी ता श्रीगोंदा)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या १३ झाली आहे.


   

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post