जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणूक ... शेवटच्या दिवशी तब्बल इतके अर्ज

 जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणूक ... शेवटच्या दिवशी तब्बल इतके अर्ज 

अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या निवडणूकीत आज भरले इतके अर्जआज भरलेले-90
एकुण-294
 23 नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी होईल जिल्हा परिषदेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे 19 डिसेंबर रोजी मतदान 20 डिसेंबरला मतमोजणी होणार

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post