जिल्हा रूग्णालय अग्निकांड.... बळीची संख्या वाढली 

 जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या आणखी एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.



रंभाबाई अंजाराम विधाते वय 80 वर्षे रा बाभुळवेडा ता नेवासा यांचा दुर्देवी मृत्यू झाला

 

 त्याच्यावर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या १४ झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post