जिल्हा रूग्णालय प्रशासन मुर्दाबाद, अधिकार्‍यांना बडतर्फ करा...सिव्हिलमध्ये राजकीय कार्यकर्ते आक्रमक

जिल्हा रूग्णालय प्रशासन मुर्दाबाद, अधिकार्‍यांना बडतर्फ करा...सिव्हिलमध्ये राजकीय कार्यकर्ते आक्रमक नगर : जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेचे पडसाद राजकारणात उमटू लागले आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाविरुद्ध जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी पोलिस दलातील प्रमुख अधिकाऱ्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हा शल्यचिकित्सक मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post