नवीन शिवसेना शहरप्रमुख कोण? शहर शिवसेनेत चर्चेला उधाण

 


नवीन शिवसेना शहरप्रमुख कोण? शहर शिवसेनेत चर्चेला उधाणनगर : बायोडिझेल तस्करी प्रकरणात अडकल्याने शिवसेनेने नगरचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांची उचलबांगडी केली आहे. पक्षाकडून सध्या हे पद स्थगित ठेवण्यात आले असले तरी या पदासाठी शिवसेनेतील इच्छुकांनी पक्षाकडे मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अनेक जण शहरप्रमुख पदाकडे डोळे लावून बसले आहेत. यात माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, हर्षवर्धन कोतकर यांची नावं चर्चेत आहेत. शिवसेना नगर नावाच्या फेसबुक पेजवर भावी शहरप्रमुख अनेकांच्या नावावार चर्चा होत आहे. शहरप्रमुख स्व.अनिल राठोड यांना मानणारा व त्यांच्या विचारांना पुढे नेणारा असावा अशा भावनाह

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post