जिल्हा रूग्णालय आग... मृतांची संख्या वाढली

 जिल्हा रूग्णालय आग... मृतांची संख्या वाढलीशहरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अति दक्षता विभागातील करोना कक्षाला आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

दरम्यान या आगीच्या दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ११ झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post