झी मराठी सिरियल गाजवणाऱ्या कलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  

झी मराठी सिरियल गाजवणाऱ्या कलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेशमुंबई:  राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागांमध्ये zee मराठीवरील गाजलेल्या  सिरीयल मधल्या  कलाकारांनी पक्षप्रवेश केला. अभिनेत्री अस्मिता देशमुख, दिग्दर्शक डॉ शशिकांत डोईफोडे,अभिनेत्री पुष्पा चौधरी,अभिनेते अंकुश मांडेकर, तसेच एक मराठा लाख मराठा सिनेमा चे दिग्दर्शक गणेश शिंदे, अभिनेत्री आलिया घिया, अभिनेत्री डिंपल चोपडे या सर्वांनी  खासदार सुप्रिया  सुळे, राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश केला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post