शिवसेना मंत्र्यांकडून आ.संग्राम जगताप यांच्यावर कौतुकाचा वर्षाव... म्हणाले महाराष्ट्रातील एकमेव आमदार.... व्हिडिओनगर:  "खरे पाहिले तर मला राजकारणी माणूस म्हणून आमदार संग्राम जगताप यांचे कौतुक केले पाहिजे. सत्कार नाकारणारा महाराष्ट्रातला पहिला आमदार मी पाहिला,आणि तो पण तुमच्या अहमदनगरचा पाहिला... नाहीतर काही लोक स्वतः पैसे देऊन सत्कार करून घेतात ही देखील मी पाहिले आहे, असं कौतुक  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  उदय सामंत यांनी केले. नगरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

व्हिडिओ0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post