शिवसेना राष्ट्रवादीचा मोठा विजय....'या' निवडणुकीत राणेंचा सुपडा साफ

 

शिवसेना राष्ट्रवादीचा मोठा विजय....'या' निवडणुकीत राणेंचा सुपडा साफरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. या निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारली आहे. शिवसेना नेते नामदार उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने वर्चस्व निर्माण केलं  आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निलेश राणे यांच्या पँनलचा सुपडा साफ झालां आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे अवघ्या कोकणाचं लक्षं लागलं होतं. त्यांचे निकाल आज घोषीत करण्यात आलेत. 21 पैकी 18 जागांवर विजय मिळवत सहकार पॅनलने आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे हे स्पष्ट झालं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post