नगर जिल्हा रुग्णालयात आग.... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख


नगर जिल्हा रुग्णालयात आग.... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:खनवी दिल्ली: अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आज लागलेल्या भीषण आगीत १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर शोकभावना व्यक्त केल्या आहेत. मोदींनी म्हटले आहे की,

 महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांकडे शोकभावना व्यक्त करतो. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ दे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post