'या' गावात साकरतेय गोपीनाथ मुंडे यांचे भव्य स्मारक...१६ फुटांचा पूर्णाकृती पुतळा

 नाशिक : नांदुर शिंगोटे ता. सिन्नर येथे साकारण्यात येत आलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या भव्य दिव्य स्मारकाला माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी तळ्यात मध्यभागी मुंडे साहेबांचा अतिशय देखणा १६ फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. स्मारक पाहणीनंतर मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post