चंद्रकांत पाटील यांची जेवणाची ऑफर नाकारून देगलुरकरांनी केला भाजपाचा सुपडा साफ


चंद्रकांत पाटील यांची जेवणाची ऑफर नाकारून देगलुरकरांनी केला भाजपाचा सुपडा साफ

  


 मुंबई: देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा मोठा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीत जल्लोषाचे वातावरण आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका गावात भाजपला विजयी केल्यास गावजेवण देण्याची ऑफर दिली होती. आता निकालानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्या त्या ऑफरचा समाचार घेतला आहे. मिटकरी यांनी म्हटले आहे की, 

 

चंद्रकांत पाटलांची जेवणाची ऑफर नाकारून देगलुरकरांनी भाजपाचा सुपडा साफ केल्याबद्दल देगलूरकरांचे व महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापुरकर यांचे जोरदार अभिनंदन.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post