इंदोरीकरांचे प्रबोधन....हरिपाठाबरोबरच करोना प्रतिबंधक दोन लसी घेण्याचे आवाहन

 इंदोरीकरांचे प्रबोधन....हरिपाठाबरोबरच करोना प्रतिबंधक दोन लसी घेण्याचे आवाहनजालना : कोरोनाची लस घेण्यास नकारात्मकता दाखवणाऱ्या कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अखेर जालन्यातील बदनापूर तालुक्यातुन कोरोना लस घ्या असं आवाहन त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना केलंय. जालना जिल्ह्यातून त्यांनी कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केलीय.

"आपण लस घेतली नाही.! आणि घेणार सुद्धा नाही.! प्रत्येक माणसाची इम्युनिटी पावर ही वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता वेगवेगळी आहे. मी तर लस घेतलेली नाहीये ! कोरोनावर एकच औषध आहे, ते म्हणजे मन खंबीर ठेवा अस म्हणाऱ्या महाराजांनी इंदोरीकरांची हरीपाठाची एक आणि टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या, कोरोना तणावमुक्त करा असं आवाहन करत कोरोना जनजागृतीला सुरुवात केलीय

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post