इतिहास घडवला... मोदी शहांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने खासदारकी जिंकली

 

लोकसभा पोटनिवडणुक....शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा मोठा विजयदादरा नगर हवेली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी घुमली. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा प्रचंड विजय झाला. तब्बल 50 हजाराच्या मताधिक्याने डेलकर विजयी झाल्या. शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेरचा पहिलाच विजय असून या निमित्ताने शिवसेने महाराष्ट्राबाहेर विजयाचं खातं खोललं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post