शहर जिल्हा भाजपची दक्षिण भारतीय आघाडीची कार्यकारिणी जाहीर

 

भारतीय जनता पार्टी अहमदनगर शहर जिल्हा दक्षिण भारतीय आघाडीची कार्यकारिणी जाहीरनगर: दक्षिण भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष पार्थन पिल्लाई , शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे , संघटन सरचिटणीस ऍड. विवेक नाईक,बी राजुलक्ष्मण,श्री शेट्टी व श्री माटी मुंबई,वासंतसिंग, प्रेम शेट्टी,कांता वेलू यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली
*अध्यक्षपदी* वसंतसिंग शंकरनारायण तीरूमपल्ली, *उपाध्यक्षपदी* प्रेमजिथ विश्वजन्य शेट्टी, *सरचिटणीसपदी* थांगवेल चिन्नस्वामी, शिवकुमार गोविंद स्वामी, खजिनदारपदी लोकेश शेट्टी, कार्यकारिणी सदस्य हनुमंत पवार, सुरेश शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी मल्हार गंधे, सिद्धेश नाकाडे, अभिषेक वराळे, चिन्मय  खिस्ती, हुझेफा शेख, रवींद्र काकडे, कैलास ठुबे, माणिकराव जपे, ऋग्वेद गंधे यांसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post