केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नगर दौ-यावर.... जिल्हा भाजपची नियोजन बैठक

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नगर दौ-यावर.... जिल्हा भाजपची नियोजन बैठकनगर : केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री अमित शहा 11 डिसेंबर 2021 रोजी अहमदनगर जिल्हा दौ-यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा भाजपची नियोजन बैठक विळदघाट येथे  पार पडली‌ या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबतही सविस्तर चर्चा झाली. बैठकीस माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, श्बाळासाहेब मुरकुटे, प्रा. भानूदास बेरड, भैय्या गंधे, सुवेंद्र गांधी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post