विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे ५ उमेदवार जाहीर... 'यांना' मिळाली संधी

 


मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने कोल्हापूर, धळे आणि नंदूरबार, नागूप, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबईच्या पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर अमल महाडिक, अमरीश पटेल, वसंत खंडेलवाल आणि राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची यादी

कोल्हापूर : अमल महाडिक

धुळे-नंदुरबार : अमरीश पटेल

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे

अकोला-बुलडाणा-वाशिम : वसंत खंडेलवाल

मुंबई : राजहंस सिंह

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post