माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी कोठडीत

 अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी, विशेष न्यायालयाचा निर्णयराज्याचे माजी गृहमंत्री   अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे.  सकाळी साडेबारा वाजल्यापासून दोन्ही बाजूनं युक्तिवाद करण्यात आला. ईडीनं 14 दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयानं अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post