जिल्हा परिषद निवडणुक लढवण्याबाबत युवा नेते अक्षय कर्डिले यांची मोठी घोषणा... विरोधकांसमोर मोठं आव्हान

 

युवा नेते अक्षय कर्डिले यांची मोठी घोषणा... जिल्हा परिषदेचे सहाही गट माझ्यासाठी सोपे..



नगर- आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती भाजपा पूर्ण ताकदीनिशी नगर तालुक्यात लढणार असल्याचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी म्हटले आहे.

 मी जिल्हा परिषदेच्या सहा गटातून कुठेही निवडणूक लढू शकतो कारण सहाही गट आमच्या दृष्टीने सोपे आहेत. त्यामुळे निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नगर तालुक्यातील जनता त्याच त्या महाआघाडीला कंटाळली असल्याचेही त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post