जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 84 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 5 बाधितांची भर पडली आहे.






24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

 संगमनेर -5

अकोले -3

राहुरी - 9

श्रीरामपूर - 3

पारनेर -3

पाथर्डी - 1

नगर ग्रामीण - 5

नेवासा -8

कर्जत - 3

राहाता - 6

श्रीगोंदा - 1

कोपरगाव - 0

शेवगाव - 13

जामखेड - 7

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 6

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post