जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 93 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 4 बाधितांची भर पडली आहे.


24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 0

अकोले - 1

राहुरी - 10

श्रीरामपूर - 11

नगर शहर मनपा -4

पारनेर -2

पाथर्डी -4

नगर ग्रामीण - 6

नेवासा - 11

कर्जत - 10

राहाता - 12

श्रीगोंदा - 13

कोपरगाव - 5

शेवगाव - 5

जामखेड - 0

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -6

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post